तेल्हारा : तेल्हारा भाजयुमोची शहर कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली असून शहरातील तारुण्यात आलेल्या नवीन कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाने संधी देवून त्यांना राजकीय जबाबदारीची जाणीव व्हावी या उद्देशाने त्यांना जबाबदाऱ्या तेल्हारा भाजयुमोचे शहर अध्यक्ष अक्षय पदवाड यांनी खासदार संजय धोत्रे, आमदार प्रकाश भारसाकडे, तेजराव थोरात, संजय शर्मा, डॉ बाबुराव शेड्के, लखन राजनकर, गजानन उंबरकार, सतीश जयस्वाल, जयश्रीताई पुंडकर, ओम सुईवाल यांच्या मार्गदर्शनात तेल्हारा शहर भाजयुमो कार्यकारिणी घोषित करण्यात आल्या. तेल्हारा शहर भाजयुमोच्या शहर कार्यकारिणीमध्ये अक्षय पदवाड अध्यक्ष भाजयुमो तेल्हारा शहर, सरचिटणीस भूषण तायडे, सागर नेरकर, छोटू विखे, भावेश पवार, महेश सुरे, उपाध्यक्ष दिपक मोडक, विशाल तिंवर, पवन पडिया, सौरभ विखे, सुरज अमृतकार, सचिन भागीणकर जितेंद्र पवार, भूषण सोळंके, चिटणीस प्रशांत ठोसर, हृषीकेश पहुरकर, सिद्धेश्वर भाभूलकर, भारत जोशी, हर्शल गोदे, दर्शन मथारीया, शहर संपर्क प्रमुख निलेश निवाने, अल्पसंख्यांक युवा आघाडी अध्यक्ष शेख तुपमान शे इरफान, विद्यार्थी आघाडी शहर अध्यक्ष शुभम मलिये, सोशल मिडिया प्रमुख गणेश रत्नपारखी, सदस्य शुभम भूजबले, श्रीकांत टेकाडे, आशिष ठाकूर, लखन वडोडे, गणेश हिवसे, दिपक इंगळे, पवन तायडे, प्रतिक डामरे, वृषभ चव्हाण, वैभव कुचके, गौरव पुंडे, रोषण तायडे, गणेश माठे, इत्यादी नव युवकांकडे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाने संधी देवून त्यांना राजकीय जबाबदारीची जाणीव व्हावी या उद्देशाने त्यांना जबाबदाऱ्या देण्यात आला प्रसिद्धी प्रमुख कृष्णा खारोडे यांनी पत्रकाद्वारे शहर भाजयुमो कार्यकारिणी घोषित करण्यात आली
Author: Moeez Shaikh
Related Posts
Some simillar article from this label, you might also like
- Blog Comments
- Facebook Comments
Subscribe to:
Post Comments (Atom)
