इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- मोहयोद्दीन सुलतान (सेठ) यांची उमरगा बाजार समितीच्या सभापती पदावर मोहयोद्दीन सुलतान(शेठ) यांची निवड झाल्याबद्दल उमरगा तालुक्यातील तुरोरी ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी उमरगा नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष रज्जाक अत्तार,बळी मामा सुरवसे, शिवसेना विभागप्रमुख राम जाधव,तुरोरीचे सरपंच माधव जाधव,उपसरपंच पवन जाधव,गहिनीनाथ कारभारी,ज्ञानेश्वर पाटील,विजय भोसले,सौदागर सूर्यवंशी,अमोल जाधव,ज्ञानेश्वर माने,धनु सूर्यवंशी, मुस्लिम पंच कमिटीचे पदाधिकारी यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
