भारिप बहुजन महासंघ मुर्तिजापुर तालुक्याच्या वतिने उपविभागीय कार्यालया समोर धरणे आदोलन


अतुल नवघरे
लाखपुरी :- भारिप बहुजन महासंघ मुर्तिजापुर यांच्या वतिने उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर धरणे आदोलन सुरु आहे दि. १ जानेवारी २०१८ रोजी भिमा कोरेगांव येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्र्वभुमीवर संपुर्ण राज्यभरातील दलित व नागरीकांवर मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे . निरपराध दलित तरुणावर गुन्हे दाखल झाल्यामुळे त्यांचे भावी आयुष्य उध्दवस्त होणार आहे.हि बाब लक्षात घेवुन सदरचे गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावे व दलित तरुण आणि नागरिकांना दिलासा देण्यास यावा. तसेच दंगलीस जबाबदार असलेल्या व्यक्ती मिलींद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करण्यात यावी. तसेच भिमा कोरेगांव येथे अभिवादनासाठी आलेल्या कार्यकर्त्यांची वाहने फोडण्यात आली आहेत.आणि जाळण्यात सुध्दा आलेली आहेत. त्या सर्व नुकसान झालेल्या वाहन धारकांचे पंचनामे करुन त्यांना नुकसान भरपाई देण्याचे संबधीत यंत्रणाना आदेश देण्यात यावे. यावेळी तालुका अध्यक्ष विनोद नागे , तालुका महासचिव संजय नाईक ,शहर अध्यक्ष बाळाभाऊ शितोळे ,प्रधान गुरुजी ,बंडुभाऊ वानखडे ,जि.प.सदस्य सम्राट डोंगरदिवे ,संजय वानखडे ,भैय्यासाहेब तायडे ,रामेश्वर जामनिक , सुनिल सरोदे ,ता.म.अ. योगिता वानखडे ,मोहन वसुकार ,जिवन ढोकणे , किशोर टाक,बाळासाहेब ठोकळ, रविभाऊ कांबळे ,अरूण जामनिक ,सचिन दिवनाले ,मोहनभाऊ रोकडे ,पंडितराव वाघमारे ,नितीन शिंदे ,विनोद इंगळे ,युवराज जोगदंड ,सत्तारभाई कुरेशी ,देवानंद जामनिक , सुनिल सरदार ,सुशिल सिरसाठ ,बुध्दघोष तायडे ,अंगदराव आटोटे , अंजलिताई देशमुख ,शिला इंगळे ,अरूणा इंगळे ,पद्माताई वानखडे ,अनिताई वानखडे ,प्रतिमाताई खाडे ,लताताई डोगरे ,छायाताई जोगदंड ,सुधाकर राऊत ,अतुल नवघरे ,सागर पंडीत ,प्रा.एल.डि. सरोदे , तुळशिराम गिरी,या सर्व भारिप बहुजन महासंघाचे पदाधिकारी उपस्थीत होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post