तालुका अध्यक्षपदी अमृतराव हेंडगे यांची निवड


ताडकळस :- जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी अमृतराव गुणाजी हेंडगे यांची संघटनेचे संस्थापक तथा अध्यक्ष श्री संजय माणिकराव हळनोर व सचिव आलम नजिरभाई शेख यांच्या हस्ते सर्वानुमते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली यावेळी पुर्णा तालुका सचिव पदी संतोष पुरी यांची देखील नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली यांच्या निवडीचे स्वागत ताडकळस येथील संतकृपा चालक मालक संघटनेच्या वतीने करण्यात आले यावेळी संघटनेचे मंचकावर पुरी , लक्ष्मीकांत जवळेकर(स्वामी) , दिलीप कदम  , भगवान आंबोरे  , बबनराव पवार  , अनिल लाकडे  , भगवान जाधव  , माधव आंबोरे  , बाळासाहेब आंबोरे  , केशव मोहिते , आकाश झरकर  , राजु गुंजकर आदी उपस्थित होते .

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post