महिला समाज भुषण पुरस्कार करिता प्रस्ताव पाठवावे


युवा पत्रकार मंडल, साप्ताहिक तुफान एक्सप्रेस आणि साप्ताहिक विदर्भ की ललकार यांच्या संयुक्त विद्यमाने माहिला समाज भुषण पुरस्कार वितरण करण्याचा आयोजन करण्यात आलेले आहे ज्या महिलांनी समाजसेवा पत्रकार, वैद्यकीय क्रिडा इत्यादी क्षेत्रात विशेष उत्कृष्ट कार्य केलेले आहे आशा महिलांना सम्मान चिन्ह /प्रमाण पत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे.त्याकरीता आशा महिलांनी /संस्थानी त्यांचे प्रस्ताव खालील पत्यावर दि.05 /मार्च रोजी ते 16 पर्यंत पाठवावे शेख जुबेर अहमद निसार मन्यार मोहोल्ला खिलाफत चौक नंदुरबार जिल्हा नंदुरबार 425412 फोन नं.9637473645 शुभांगी खठताडे फोन नं.7841093073
  वैशाली कोडी. फोन नं.7745805291रियाना खाटिक
फोन नं.9156398357 आमिनोद्दीन शेख फोन नंबर. 9822063146 लोटन पेंढारकर फोन नं.8390435271
जाविद पठाण शाहादा  फोन नं.9922257837
कादीर मक्राणी अक्कलकुवा  फोन नं. 8624911979
ताहिर मन्सुरी .अक्कलकुवा
फोन नंबर 7385659786
अफशर शाह शाहादा
फोन नंबर 9850048372
शब्बीर दाऊद खाटिक, खांडबारा
फोन नंबर. 8975261034
संर्पक करा धन्यवाद धन्यवाद युवा पत्रकार मंडल नंदुरबार

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post