जिल्ह्यात केरोसिन विक्रीचे दर निश्चित


मक़सूद अली
यवतमाळ, दि. 28 : जिल्ह्यात किरकोळसह घाऊक व अर्धघाऊक केरोसिन विक्रीचे दर निश्चित करण्यात आले आहे. तालुकानिहाय निश्चित करण्यात आलेल्या दरांनी केरोसिन विक्री करण्याच्या सुचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
गायगाव डेपो अकोला येथून प्राप्त होणारे केरोसिनचे हॉकर विक्रीचे तालुकानिहाय प्रति लिटर दर पुढीलप्रमाणे आहे. यवतमाळ24.89 रुपये, कळंब 25.05 रूपये, बाभूळगाव 24.94 रुपये, केळापूर 25.41  रूपये, घाटंजी 25.14 रूपये, राळेगाव 25.19 रूपये, वणी 25.66 रूपये, मारेगाव 25.55 रूपये, दारव्हा 24.59 रुपये, दिग्रस 24.62 रुपये, नेर 24.65 रुपये, पुसद 24.73 रुपये, उमरखेड 25.07 रुपये, महागांव 24.97 रुपये, आर्णी 24.79 रुपये, झरी जामणी 25.68 रुपये अशा दर आहे गायगाव डेपो अकोलातंर्गत द्वार वितरणासाठी निश्चित केलेला दर पुढीलप्रमाणे आहे. यवतमाळ तालुका 24.57 रूपये, कळंब 24.73 रुपये, बाभुळगाव 24.62 रुपये, केळापूर 25.09 रुपये, घाटंजी 24.82 रूपये, राळेगाव 24.87 रुपये, वणी 25.34 रुपये, मारेगाव 25.23 रुपये, दारव्हा 24.27 रूपये, दिग्रस 24.30 रुपये, नेर 24.33 रुपये, पुसद 24.41 रुपये, उमरखेड 24.75 रूपये, महागांव 24.65  रुपये, आर्णी 24.47 रूपये, झरी जामणी 25.36 रूपये असे आहे.तडाली डेपो चंद्रपुर येथून प्राप्त होणारे केरोसिन हॉकर विक्रीचे प्रति लिटर तालुकानिहाय दर असे आहे. यवतमाळ 24.96 रूपये, कळंब 24.83 रुपये, बाभुळगाव 25.12 रूपये, केळापूर 24.59 रूपये, घाटंजी 24.83 रूपये, राळेगाव 24.96 रूपये, वणी 24.18 रूपये, मारेगांव 24.31 रूपये, दारव्हा 25.27 रूपये, दिग्रस 25.47 रूपये, नेर 25.21 रूपये, पुसद 25.68 रूपये, उमरखेड 25.76 रूपये, महागांव 25.58 रूपये, आर्णी 24.55 रूपये, झरी जामणी 24.35 रूपये अशा दर आहे.तलाडी डेपो चंद्रपुरअंतर्गत द्वार वितरणासाठी निश्चित केलेला दर पुढीलप्रमाणे आहे. यवतमाळ तालुका 24.64 रुपये, कळंब 24.51 रूपये, बाभुळगाव 24.80 रूपये, केळापूर 24.27 रूपये, घाटंजी 24.51 रूपये, राळेगाव 24.64 रूपये, वणी 23.86 रूपये, मारेगाव 23.99 रूपये, दारव्हा 24.95 रूपये, दिग्रस 25.15 रूपये, नेर 24.89 रूपये, पुसद 25.36 रूपये, उमरखेड 25.44 रूपये, महागाव 25.26 रूपये, आर्णी 24.23 रूपये,  झरी जामणी 24.03 रूपये अशा दर निश्चित करण्यात आला आहे. याशिवाय घाऊक व अर्धघाऊक विक्रेत्यांचे प्रति हजार लिटर व प्रति दोनशे लिटरचे दरही निश्चित करण्यात आले, असे जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post