मुर्तीजापुर :- येथील नगर परीषदेच्या वतीने शहरातील बालाजी नगर व भटटड नगर मध्ये ९ लक्ष ५० हजार रुपयाच्या काँक्रीट रस्ता कामाचे भूमीपूजन करून कामाला सूरूवात करण्यात आले. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नागरी दलीत्तोतर योजनेअंतर्गत बालाजी नगर येथे अग्रवाल ते राठी यांचे घरापर्यंत रु.२.५० आणि भटटड नगर येथील प्रकाश मोरे ते अलाटे यांच्या घरापर्यंत विस्तारित काँक्रीट रस्त्याचे नालीसह बांधकाम रू.७लक्ष रू. अश्या ९.५० लक्ष रूपये कामाचे भूमीपूजन नगराध्यक्षा सौ.मोनाली कमलाकर गावंडे व शिक्षण सभापती सुनील महादेवराव पवार यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी प्रभागातील प्रकाश मोरे, मुणाल मोरे, माजी नगरसेवक अशोक अरोरा, नगरसेवक गजानन नाकट,संदीप पाटील जळमकर, डॉ. अशोक गोदे, सूनिल मोरे, श्रीराव,टिकयानी, नितीन मोरे, राहुल रोकडे, गुडडु पवार, आशु झाला,अमर ठाकरे, बोधडे, बालु पागरुत,राजु मोरे, सुनील लशुवाणी, वानखडे, मनोज पाठक,संतोष कपीले, राजु गूल्हाने, महेश चावला, सौ.कमल पवार,डॉ. जोशी, विजया नेभनाणी,सरोज घाटे,लक्षमी साराणी,प्रमीला पवार, योगीता वानखडे, अनिता घाटे आदी प्रभागातील निगरीकांची उपस्थितीती होती.
काँक्रीट रस्त्यायांच्या कामाचे भूमीपूजन संपन्न.