शहरातील पाणीटंचाई प्रश्नांनाला तोंड देण्यास मनसे सरसावली.


मक़सूद अली
यवतमाळ:-  उन्हाळ्याच्या तोंडावर शहरतील जनतेला पाणी टंचाई सारख्या भीषण प्रश्नांनी ग्रासताच या प्रश्नाला तोंड देण्यास मनसे ने एक पाऊल पुढे टाकत, प्राथमिक उपाययोजना राबवत आज शहरात मनसे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष देवा शिवरामवार यांच्या पुढाकारने व स्वखर्चाने टँकर उपलब्ध करून दिले.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आढावा बैठकी निमित्त आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या टँकरचे लोकार्पण करण्यात आले.  मनसे नेते संजय चित्रे साहेब व प्रवीणभाऊ मर्गज , राज्य उपाध्यक्ष मनसे राजुभाऊ उंबरकर यांच्या हस्ते या टँकरचे उद्घाटन करण्यात आले .या प्रसंगी यवतमाळ जिल्हा अध्यक्ष देवा शिवरामवार,पुसद विभाग जिल्हाध्यक्ष अभय गडम,जिल्हा उपाध्यक्ष सादिक अब्दुल रहमान , तालुका अध्यक्ष संजय देठे , शहर अध्यक्ष  अमित बदनोरे ,महिला जिल्हा अध्यक्षा संगीता ताई घोडमारे , संदीप भीसे विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष अनिल हमदापूरे ,विद्यार्थी सेना जिल्हा सरचिटणीस विकास पवार , विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष अभिजीत नानवटकर , शहर उपाध्यक्ष मनसे दीपक आडे , विलास बट्टावार , मयूर मेश्राम , अविनाश राठोड , सुकांत वंजारी , महिला सेना तालुका अध्यक्षा छबुताई अठावले , शहर अध्यक्षा सुनीता पारखे तालुका अध्यक्षा रालेगांव जोशना वाघमारे , किशोर कुलसंगे ,विध्यार्थी सेना शहर उपाध्यक्ष प्रणय डोईजड, सौरभ पत्रकार , देवा राठोड ,आदि पदाधिकाऱ्यांसह असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्तित होते

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post