जितेश करिया
हिवरखेड ग्रामपंचायत सरपंच सौ,शिल्पाताई मिलींद कुमार भोपळे ,यांचा सोबत ग्रा,प,सर्व सदस्य गण यांनी हिवरखेड 14आयोग वित्त विकास आराखडा अंतर्गत गावातील विकास कामे मार्गी लावल्याबद्दल येथील सक्रिय ग्रामीब पत्रकार संघटनेचा वतीने ग्रामपंचायत येथे दिनांक 21 मार्च रोजी दुपारी 12 वाजता सौ शिल्पाताई मिलींद कुमार भोपळे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित, ग्रा प चे
मा,स मिलींद कुमार भोपळे, रमेशभाऊ दुतोंडे, सुनीलभाऊ इंगळे, दसरत गावंडे, मो शफाकत, तसेच पत्रकार राजेश पांडव ,धीरज बजाज, राजु अस्वार, प्रशांत भोपळे, ज्ञानेश्वर गावंडे, उमर बेग, अनिल कवळकार गुरुजी, अर्जुन खिरोडकार, व कर्मचारी राजू खेडकर, उमेश धुरदेव, कैलाश डांगे, संतोष इंगळे, हे होते,
