इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- सह्याद्रि मल्टी स्टेट हॉस्पीटलचे संचालक डॉ.दापके दिग्गज देशमुख यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवुन उत्साहात साजरा करण्यात आला.
सह्याद्रि हॉस्पीटलचे डॉ.दापके दिग्गज देशमुख यांचा वाढदिवसानिमित्त भाजप मिडिया विभाग तालुका अध्यक्ष तथा जिल्हा मराठी पत्रकार संघटना तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला(लोहारा) यांच्यावतीने यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी भाजपचे तुळजापुर तालुक्याचे विस्तारक शिवाजीराव गिड्डे,अदि उपस्थित होते.
