मनीष वानखडे
अकोट तालूक्यात येणार्या देवरी फाट्यावर आमदार बच्चू भावू कडू यांच्या मार्गदर्शनात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.तसेच आज दीनांक १०/३/२०१८ रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान फार मोठ्या प्रमाणात देवरी फाट्यावर रास्ता रो को आंदोलनात हजारो शेतकरी ऊपस्थीत होते.
तसेच हा रास्ता रोको यासाठी आहे की हीवाळी अधीवेषना मद्धे महाराष्ट्रा चे मूख्य मंत्री व महाराष्ट्रा चे क्रूशी मंत्री यांनी घोषणा केली की जे बोंड अळी मूळे शेतकर्यांच नूकसान झाल.याची भरपाई म्हणून कोरडवाहू शेतकर्याला तीस हजार आणी बगायत दार शेतकर्यांनासदोतीस हजार देण्याचे त्यांनी मान्य केले परंतू दोन महीणे झाल्या नंतर सर्वे झाला आणी त्या मद्धे त्यांनी जे नीकश लावले त्यांनी त्या नीकशाच्या आधाराने अर्धे कास्तकार व या अकोला जील्ह्यातील अर्धे मंडळ बाद झाले.ही जे धडपशाही आहे.तेहतीस टक्के नीकश लावले तसेच या तेहतीस टक्के नीकशामूळे या तालूक्यातले ८०,७५, टक्के शेतकरी ृा बोंड अळी अनूदानातून बाद झाले.अशी तडपशाही आता चालणार नाही.या राज्यशासनाने भाजप शीवसेना यूती ने जी घोषना केली होती.बागायत दारांना सदोतीस हजार व कोरडवाहूंना तीस हजार यात तूम्ही जशे बोललले तशे चला हे अनूदान शेतकर्यांना द्या या मागणी साठी आज आम्ही देवरी फाट्यावर शेतकर्यांवर होणार्या अंन्याया साठी राास्ता रोको आंदोलन करीत आहोत.दूसरी मागणी आहे पीक वीम्याचीकारण की बोंड अळी मूळे कापसाचे आधूनीक नूकसान झालेले आहे.आणी या नूकसानाची भरपाई म्हणून जो पीक वीमा आहे.कापसाचा तो पीक वीमा शेतकर्यांना भेटला पाहीजे यासाठी या साठी रास्ता रोको करीत आहोत.हे ईतर नीवेदन देवून हे सरकार जाग होणार नाही.आता जर आमच्या मागण्यांचा या सरकार ने गंभीरतेने वीचार केला नाही.तर आम्ही या पूढच्या ऐका महीण्यात अकोला मतदार संघाचे जे आमदार आहेत.व लोक प्रतीनीधी आहेत.यांच्या घरात कापूस भरल्या शीवाय आम्ही राहणार नाही.तसे च अकोट चे HDPO छगन ईंगडे यांना प्रहार च्या वतीने नीवेदन देवू की आमच्या मागण्या आमदार,खासदार,पालकमंत्री,व ईतर लोकप्रतीनीधी जवड पोहचाव्या अशे या देवरी फाट्यावर रास्ता रोको आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्ष्याचे अकोला जील्हा अध्यक्ष तूशार भावू पूंडकर यानी या वेळी सांगीतले.तसेच ईतर नागरीकांनी सूद्धा आपआपल्या शेतीच्या समस्या या रास्ता रोको आंदोलनात व्यक्त केल्या
.तसेच या देवरी फाट्यावर रास्ता रोको आंदोलनात जील्ह्यातील हजारो च्या संख्खेने नागरीक ऊपस्थीत होते.सदरहू आंदोलनात जील्हा प्रमूख तूशार पूंडकर,ऊप जील्हा शेतकरी जील्हा प्रमूखनीलेष ठोळक,प्रमूख नीखील गावंडे,तालूका प्रमूख बाळा साहेब आवारे,उपतालूका प्रमूख पंकज हाडोळे,शहर प्रमूख सागर उकंडे,यूवक ऊपजील्हाअध्यक्ष भैया खरोडे,कार्याध्यक्ष वीशाल भगत,अकोला पूर्व तालूका प्रमूख शाम वाघमारे,उपतालूका प्रमूख पंकज खोले, ईत्यादी पदाधी कारी ऊपस्थीत होते.तसेच हा कार्यक्रम ऐक घंटा चलत राहला तसेच या ठीकाणी अकोट चे HDPO छगण ईंगडे.व दहीहांडा पोलीस स्टेषन चे ठाणेदार गणेष वनारे येथे हजर होते तसेच कार्यक्रम झाल्यावर जील्हा प्रमूख तूशार पूंडकर यांना व यांच्या चाळीस ते पन्नास कार्यकर्तांना पोलीस गाडी मद्धे बसून चोहोट्टा बाजार येथे चौकीत कलाम ६८ प्रमाणे बीटन केले व ६९ प्रमाणे रीहा केले.तसेच हा कार्यक्रम शांतेत देवरी फाटा येथे पार पडला.

