रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पक्षाच्या महिला आघाडी लोहारा तालुका अध्यक्षपदी तालुक्यातील भातागळी येथील सौ.शोभा रमेश मस्के यांची तर लोहारा शहर अध्यक्षपदी दिपक प्रकाश रोडगे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.



इकबाल मुल्ला
लोहारा:-  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पक्षाच्या महिला आघाडी लोहारा तालुका अध्यक्षपदी तालुक्यातील भातागळी येथील सौ.शोभा रमेश मस्के यांची तर लोहारा शहर अध्यक्षपदी दिपक प्रकाश रोडगे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.लोहारा शहरात लोहारा तालुका रिपाई पक्षाची बैठक घेण्यात आली.या बैठकीत सर्वानुमते हि निवड करण्यात आली.यावेळी नविन पदाधिकाऱ्यांचा रिपाई च्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख म्हणुन रिपाई जिल्हा सरचिटनिस तानाजी कदम,रिपाई रोजगार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष उत्तम भालेराव,रिपाई तालुका अध्यक्ष दिगंबर कांबळे,रिपाई नेते बाबा मस्के,तुळजापूर शहर अध्यक्ष अरूण कदम, तालुका कार्यध्यक्ष किशोर भालेराव, तालुका उपध्यक्ष ज्ञानेश्वर वाघमारे,युवक तालुका अध्यक्ष गजेंद्र डावरे, युवा तालुका सरचिटणीस बालाजी माटे,तालुका उपध्यक्ष दिपक सोनकांबळे, दगडू राजेगावकर,दत्ता गायकवाड,तालुका  सरचिटणीस,शुक्रचार्य थोरात,यांच्यासह शहरातील व
तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post