मा.ना.सौ. पंकजाताई मुंडे यांणा निवेदन



यवतमाळ (प्रतिनिधि मक़सूद अली)
जिल्ह्यातील मागील १०वर्षा पासुन तुटपुंज्या मानघनावर २४ तास काम करणाऱ्या आशा किंवा त्यांच्या बचत गटांना  अमरूत आहार योजनेत प्राधान्य  देन्यात यावे जेणे करून त्यांणा स्वत:हा च्या कुटुंबाची आर्थीक परिस्थिती सुघारन्यास मदत होईल  व यवतमाळ जिल्ह्यातील सर्व महिला बचत गटाच्या रास्त भाव घान्य दुकानात सेनेटरी वेडींग मशिन बसऊन देन्यात याव्या या साठी  मा.ना.सौ. पंकजाताई मुंडे यांणा निवेदन देऊन सविस्तर चर्चा करतानां शिवसेना महिला जिल्हा प्रमुख लताताई चंदेल व ममताताई काळे याणी आज मुंबई येथे भेट घेतली...

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post