नवनिर्माण सेना जनसंर्पक "राजगड" यांचा भव्य लोर्कापण सोहळा



यवतमाळ (प्रतिनिधि मक़सूद अली)
आज  श्रीराम मंदिर समोर तहसिल कार्यालय जवळ पांढरकवडा येथे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनसंर्पक  "राजगड" यांचा भव्य लोर्कापण सोहळा मनसे राज्य उपाध्यक्ष मा श्री राजु भाऊ उंबरकर यांच्या हस्ते पार पडले या प्रसंगी सर्व मनसे पदाधिकारी व मनसे कार्यकर्ते उपस्तित होते ....

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post