चोहोट्टा बाजार येथे जुगार अड्यावर धाड





वेदांत नारे 
-दहीहांडा - पोलिस स्टेशन दहिहांङा अंतर्गत येत असलेल्या चोहोट्टा बाजार येथे जुगार अड्यावर धाड पोलिस स्टेशन दहिहांङा येथे गुप्त माहिती द्वारे दि, २३,३,२०१८ रोजी जुगार अड्यावर ठाणेदार गणेश वनारे यांची कार्यवाही चोहोट्टा येथे जुगार अड्यावरील आरोपी संतोष महादेव वाघ रा धारेल ,प्रमोद साहेबराव काळे रा.चोहोट्टा ,नारायण उत्तम नरवाङे रा चोहोट्टा ,मोहन जानराव आढे रा पळसोद  यांचे जवळील रोख रक्कम ८८६०रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला व पुढील कारवाई ठाणेदार वनारे यांच्या मार्गदर्शना खाली पो हे कॉ रवि इंगळे ,अनिल तेलगोटे ,दयाराम राठोड ,राजेश गावंङे करीत आहे 

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post