सर्व कवी मित्रांसाठी सुवर्णसंधी


सर्व कवी मित्रांसाठी सुवर्णसंधी आधारस्तंभ बहुउद्देशिय  चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या वतीने
 "खजाना कवितेचा" या ग्रंथ रूपाने  १११११ कवितेचा _ ग्रंथ प्रकाशित करून  जागतिक विक्रम  करणार आहे तसेच या ग्रंथाची नोंद _गिनीज बुक, लिम्का बुक, आणि महाराष्ट्र बुक मध्ये केली जाणार आहे. तरी या सुवर्ण संधीचा लाभ सर्व कवी मित्रांनी घ्यावा. आपली कविता या ग्रंथात समाविष्ट करण्यासाठी आजच आपली कविता खालील पत्यावर,  ईमेलवर, तसेच watsapp वर  पाठवावी. गायत्री यादव:८८३०६४८४०१


  •  यामागील उद्देश 


1)मराठी कवितेला जागतिक स्तरावर घेवून जाणे.
2)नवोदित कविंना प्रोस्ताहन देने.
3)मराठी कवितेचे महत्व जाणून घेणे

नियम व अटी
1)  कविता निशुल्क (फ्री )    घेतली जाईल

२)कविता मराठी भाषेतूनचअसावी.

३)विषयाची  मर्यादा* नाही

४)एका कवीने *तीन* पेक्षा जास्त कविता पाठवू नये.

५)प्रत्येक कवीला प्रमाणपत्र देण्यात यईल.
६)कवितेखाली आपले संपुर्ण नाव,पत्ता, आणि संपर्क क्रमांक लिहावा
 टिप -मराठी कवितेचा विश्वविक्रम मध्ये आगोदरच सहभागी सभासदांनी सहभागी होवू नये.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post