पिंप्री डिक्कर येथे नाविनवर्षाचे सांस्कृतिक पद्धतीने स्वागत



मनीष वानखडे.
 अकोट तालूक्यात येणार्या पिंप्री डिक्कर  येथे दरवर्षीप्रमाणे गुढीपाडव्याच्या मुरर्तावर  नवीन वर्षाच्या स्वागताची सुरवात  टाळ मृदंग च्या गजरात दत्त मंदिर येथून हनुमान मंदिर पूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात येऊन दत्त मंदिर येथे भजनांचा कार्यक्रम घेन्यात आला व पूर्ण गावात भगव्या पताका लावण्यात आल्या यामध्ये प्रामुख्याने उपस्थित महंत रमनपुरी गुरू दत्त पुरी महाराज श्री क्षेत्र निरंजन माहूर यांच्या उपस्थित होते तसेच दत्त मूर्ती आनंद मठ पिंप्री डिक्कर येथे दत्त सोळस पूजेचा कार्यक्रम आयोजित केला आहे  उपस्थित राहण्याचे निमंत्रण मंदिराचे अधेक्ष विजय पाटील डिक्कर यांनी सर्व भावी भक्तांना केले आहेप्रविण पा डिक्कर ( तालुका संपर्क प्रमुख भाजप) विजय पाटील डिक्कर रवींद्र पा डिक्कर , हरिराम पा डिक्कर  हरिदास शांताराम डिक्कर   जगन्नाथ गावंडे  सुभाष चिकटे मोहन  पा डिक्कर रुपेश  मोहोड विनायक डिक्कर बबन चिकटे  भास्कर डिक्कर श्रीकांत डिक्कर   दत्ता अरबट रोशन डिक्कर दिनकर चिकट रवींद्र चिकटे श्रीकृष्ण  डिक्कर रोहित डिक्कर  रमेश भगत  सुरेश शाहीर बाबाराव गावंडे  तुषार चिकटे रितेश डिक्कर  शंतनू डिक्कर गोपल भगत  सागर वाघोडे   महिला मंडळ , कोकिळा बाई डिक्कर , पंचफुलाबाई चिकटे  रेखा बाई , डिक्कर शकुंतलाबाई  भगत कांताबाई डिक्कर  निर्मला बाई  , कल्याणी ताई डिक्कर  वैशाली ताई अंजली ताई विमलबाई भगत  शंबु ताई  गावंडे  भगत नर्मदा बाई  तसेच  संपूर्ण गावातील  मंडळी उपस्थित होती

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post