हिवरखेड विकास मैदान येथे मोकाट कुत्र्याने घेतला जिवंत वासराचा बळी,



 हिवरखेड :- येथे गेल्या काही दिवसा पासून मोकाट कुत्र्याची संख्या वाढत चालली असून या कुत्र्यातील काही कुत्रे पिसाळत आहेत ,या कुत्र्यांन कडे कोणाचे लक्ष नसल्याने यांचा हिमती वाढत जात असून हे ,याचा जातीतील प्राणी ,बकऱ्याचे पिल्ले व गाय चे वासरू याना चावा घेण्याचा नेहमी प्रयत्न करतात, आज दिनांक 18मार्च चा पहाटे त्या मोकाट कुत्र्यांनी त्याचा प्रयत्नांत एक छोटे से गोड्स वासरू फासले ,त्या वासराचे लचके यांनी तोडून फाडून मारून खाऊन टाकले,हे दुखत बाब सकाळी नागरिकांचा पाहण्यास आली तर नागरिकांची एकच गर्दी वाढली व सर्वाचा चेहऱ्यावर दुःखाचे वातावरण निर्माण झाले असून या पिसाळलेल्या कुत्र्याची हिवरखेड परिसरात भीती निर्माण झाली आहे ,या मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी वन्यप्राणी प्रेमी करीत आहेत,

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post