यवतमाळ जिल्हा काँग्रेंस कमेटीच्या वतीने काँग्रेंस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर -



यवतमाळ (प्रतिनिधि मक़सूद अली) जिल्हा काँग्रेंस कमेटीच्या वतीने यवतमाळ येथे दि.23 मार्च 2018 रोजी सकाळी 9-30 वाजता काँग्रेंस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर जांब रोडवरील वादाफळ॓ पॅलेस येथे मा.खा.अशोकरावजी चव्हान साहेब अध्यक्ष प्रदेश काँग्रेस कमेटी, याचे अध्यक्षतेखाली, मा.मोहन प्रकाशजी, प्रभारी तथा सरचिटणिस राष्टीय काँग्रेस कमेटी, मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील साहेब,विधान सभा विरोधी पक्ष नेते, जिल्हयातील ,
माजी, मंत्री, खासदार, आमदार,व मान्यवर, तशेच जिल्हा काँग्रेस कमेटीचे पदाधिकारी, यांच्या उपस्थीत आयोजीत केला आहे. तरी यवतमाळ जिल्हयातील  काँग्रेंस पक्षाचे जि.प.प.स.चे  आजी,माजी पदाधिकारी, कार्यकर्ता,  न.प.चे पदाधिकारी, नगरसेवक,
सहकारी सस्थेचे पदाधिकारी, सदस्य यानी उपस्थीत राहण्याबाबत डाँ.वजाहतजी मिर्झा अध्यक्ष, जि.काँ.कमेटी, यवतमाळ यानी आवाहन केले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post