चोहोट्टा बाजार येथे अवैध दारूची वाहतुक करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


मनीष वानखडे.
अकोट अकोला मार्गावरील चोहोट्टा बाजार येथे पुन्हा येकादा स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे
त्यामुळे अवैध व्यवसाईकांचे चांगलेच धाबे दनानलेले दिसत आहेत
अकोट उप विभागातील दहिहांडा पोलीस स्टेशन अतर्गत येत असलेल्या चोहोट्टा बाजार येथील सागर गजानन मेनकार वय (19)वर्ष रा. चोहोट्टा बाजार याच्या कडून देशी दारूचे दोन बाँक्स किंमत 5हजार 95 रूपये
व विना नंबर असलेली दुचाकी किंमत 45हजार रूपये असा येकून 50हजार 96रूपयाचा मुद्दे  माल बुधवारी सकाडी 10 वा जप्त करण्यात आला
हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राकेश कलासागर यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख कैलाश नागरे
यांच्या मार्गदर्शनात प्रमोद चंव्हाण अनिल राठोड,संदिप टाले यानी केली
चोहोट्टा पोलीस चौकी परीसरातील अवैध व्यवसांईकानी डोके वर काढल्याचे चित्र दिसून येत आहे चौकी वरील करमच्यार्याचे
या अवैध व्यवसाईकांन सोबत मधुर समंध असल्याने या प्रकाराकडे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post