मनष वानखडे.अकोट
अकोट तालुक्यातील देवरी येथील प्राचीन शिवमंदिरात नवसाची यात्रा म्हणुन प्रसिद्ध असलेल्या पंचमुखी महादेवाच्या यात्रोत्सवास मंगळवार २७ मार्च रोजी प्रारंभ होत आहे
पंचमुखी महादेव सस्थान व ग्रामस्तांनच्या वतीने आयोजित या तीन दिवसीय यात्रात्सवानिमीत्त मंगलवारी विवीध धार्मिक कार्यक्रम पार पडनार आहेत तर सायंकाळी मंदिर प्रदशिणेचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
बुधवार २८ मार्च हा मुख्य दिवस असुन म्होठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येनार आहेत रात्रि८.३० वा.ह भ प भारूडसम्राट रधुनाथ महाराज सिल्लोडकर यांचे किर्तनरूपी भारुड राहिल गुरूवार २९ मार्च रोजी ढोलाचे भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे दुपारी ४ वाजता दहीहांडी होणार असून महाप्रसादाचे वितरन करण्यात येनार आहे
भाविकांनी सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे
