मनीष वानखडे.
अकोट तालूक्यात येत असलेल्या पींप्री डीक्कर या गावात ग्राम सफाई करण्यात आली तसेच ऊपस्थीत मान्यवर. असलेल्या ग्राम स्वच्छतेची प्रमुख सुभाष चिकटे होते तर प्रमुख उपस्थित म्हणून राजेश पा डिक्कर गणेश चिकटे , तुषार चिकटे रविंद चिकटे पूर्णाजी दहिहंडे कर विलास पुरी गोसावी गजानन डिक्कर भरत गोविंद राव अबगड विनायक वानखडे डिक्कर किशोर गावंडे रुपेश मोहोड अंकुर अबगड रोहित डिक्कर गोपल डिक्कर रविंद डिक्कर मधुकर डिक्कर सुनील भगत गोपल भगत पवन भगत प्रकाश अबगड राहुल अबगड प्रामुख्याने गावातील मंडळी यांनी गाव स्वछ केले यावेळी प्रवीण डिक्कर व गावकऱ्यांनीयांनी दर महिन्याला एक दिवस गाव स्वच्छ करण्याचा मानस केला
