लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुका सरपंच संघटना स्थापना करण्यासंदर्भात दि.25 मार्च रोजी फणेपुर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सरपंचाच्या विविध समस्या तसेच ग्रामपंचायत कारभार चालवत असताना विविध समस्या निर्माण होतात. या समस्यावर मात करण्यासाठी सरपंचाची संघटना असणे गरजेचे आहे.यामुळे या बाबत चर्चा करणे व संघटना स्थापन करण्यासाठी दि.25 मार्च रोजी लोहारा तालुक्यातील फणेपुर येथील ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी अकरा वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले हे उपस्थित राहुन सरपंचाना मार्गदर्शन करणार आहेत.तरी तालुक्यातील सरपंचानी बैठकीस उपस्थितीत राव्हे असे अवाहन फणेपुर च्या सरपंच मुक्ताबाई भोजने यांनी केले आहे.
लोहारा तालुका सरपंच संघटना स्थापना करण्यासंदर्भात दि.25 मार्च रोजी फणेपुर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.