![]() |
यवतमाळ : - यवतमाळ जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटी ने शेतकऱ्यांच्या शेतातील हरभरा, गहू, ज्वारी,भुईमूग, संत्रा,मोसंबी यांच्या सह फळबागांचे प्रचंड नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक आस्मानी संकट कोसळले असून त्यांना यातून सावरण्यासाठी शासनाने त्वरित आर्थिक मदत द्यावी, यामागणी साठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रदेश उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी मारेगाव तहसीलदार विजय साळवे यांना निवेदन देऊन तात्काळ नुकसाणीची पाहणी करून मदत देण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी अनेक शेतकऱ्यानं सह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
