![]() |
मनीष वानखडे
देवरी :- अकोट तालूक्यात येत असलेल्या स्थानीक नवयूग वीद्यालय देवरी येथे RET कार्यक्रमा अंतर्गत डीजीटल क्लास चे ऊद्घाटन करून वीद्यार्थांना आधूनीक संधी ऊपलब्ध करून दीली तसेच दर्जेदार शीक्षणासाठी वीद्यालयामद्धे संगणकीय तंत्रध्नँन टीव्हीच्या माध्यामातून वीद्यार्थींना शीक्षनाचे धडे गीरवीत आहेत.वीद्यालयामद्धे सीसी टीव्ही कँमेराची सोय केलेली असून संपूप्ण वर्ग डीजीटल करण्याचा प्रयत्न मूख्यधापक श्री दीपक सोनवने सरांचा प्रयत्न आहे.वीद्यालयातील शीक्षक माजी वीद्यार्थी गावातील लोक वर्गणी मधून नीधी उभारण्यात आला.तसेच मूबई मधले जूहू पोलीस स्टेषन चे ठाणेदार श्री राहूल देषमूख सर यांच्या कजून 32 gb चे पेन ड्राईव वीतरीत करण्यात आले .तसेच दर्जेदार शीक्षकांसाठी कटीबद्ध असलेले.शीक्षक सर्वश्री अंकूरकर सर.सोळंके सर.गेबड सर.तसरे सर.पाचडे सर.मूळे सर.व .कू वानखडे मँडम.या सर्व शीक्षकांच्या प्रयत्नांमूळे ही शाळा डीजीटल करण्यात आली. यासाठी मू श्री दीपक सोनवने सरांचे मार्गदर्शन लाभले.संचालक मंडळाच्या नीयंत्रणाखाली शाळा डीजीटल करण्याचे उद्दीष्ठ पूर्ण झाले. संचालक मंडळ गावातील प्रतीष्ठीत नागरीक माजी वीद्यार्थी यांनी केलेल्या सहकार्या मूळे वीध्यालय सर्वांचे ग्रूणी आहे.
