![]() |
मनीष वानखडे
अकोट :- तालूक्यातील देवरी फाट्यावरून ऐक कीमी अंतरावर असलेल्या आलेवाडी या गावात जाग्रूत देवस्थानवम्हणून ओळखल्या जाणार्या या शीवमंदीरात दी,७/२/२१८ते १४/२/२१८ या कालावधी मद्धे कीर्तन व हरीपाठ काकडा अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून .शीवमंदीर आलेवाडी येथे स्वर्गीय यशवंत राव गावंडे यांच्या म्रूत्यूपीत्यार्थ मंदीराला प्रवेष द्वार देण्यात आले असून प्रवेष द्वाराचा लोकार्पन सोहळा जील्हापरीषद अध्यक्ष सौ संध्या ताई वाघोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.संध्या ताई हरीभावू वाघोडे यांचे स्वागत दासगीरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.व ईश्वर महाराज घोगटे गायनाचार्य यांच्या अम्रूतूल्य वाणीतून गावकर्यांना मंत्रमूग्द केले आणि घोंगटे महाराज यांनी जील्हा परीषद अध्यक्ष संध्या ताई वाघोडे मंदीरातील परीसरामद्धे पावर ब्लाँक बसवण्या साठी वीनंती केली असून सदर्व मागणी ला अध्यक्षायांनी होकार दीला असून लवकरात लवकर ही मागणी पूर्ण करू अस त्यांनी अध्यक्ष भाशनामद्धेतसेच त्यानी असे सूद्धा म्हटले की जो पर्यंत मी या पदावर आहे.तोपर्यंत मी तूमच्या मागण्या पूर्ण करण्याचा सदैव प्रयत्न करीन व माझे अजून या परीसरात कीही काम बाकी आहे तसेच मी ते पन काम लवकरात लवकर मार्गी लावणार याची मी काळजी घेईल असे त्यांनी सांगीतले
![]() |

