तलाठी जीवन राठोड यांची तक्रार केल्यामुळे पत्रकार शफ़ी खान ला वकील मार्फत नोटिस



शफी खान 

  • उलटा चोर कोतवाल को डांटे " अशी जाली हकीकत

कुरुम : - मूर्तिज़ापुर तालुक्यातील माना सर्कल मध्ये येणारे गांव खोलद चे पटवारी जीवन राठोड च्या भ्र्ष्टाचारिची कुरुम येथील पत्रकार शफ़ी खान ने तक्रार केली  असता व वृत्तपत्रात बातम्या प्रसारित केल्यामुळे त्याचा मोबादल घेण्या करिता तलाठी राठोड ने बडनेरा येथील वकील प्रशांत मालेवार मार्फत नोटीस पाठवली आहे भ्रष्टाचारी राठोड याने खोट्या दंडाच्या पावत्या रेती व्यवसाइकांना देऊन प्रशासनाच्या तिज़ोरीवर डल्ला मारला आहे। विणा कारण पैश्या करिता रेती व्यसाइकाना त्रास देण्यासारखा प्रकार सुरु केला होता। या करिता पत्रकार शफ़ी खान ने अकोला जिल्हाधिकारी कड़े आपली तक्रार दाखल केली होती।परंतु आता पर्यन्त तलाठी राठोड वर कोणत्याच प्रकार ची करवाई करण्यात आलेली नाही आहे। निवेदना सोबत खोट्या दंड पावत्या सुद्धा जोडलेल्या आहे। करिता यांच्यावर लवकरात लवकर कार्यवाही करुन निलंबित करण्यात यावे।अन्यथा तलाठी राठोड वर क़लम 420 सारखा गुन्हा दाखल करण्याची परवानगी देण्यात यावी . 

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post