मनीष वानखडे.
अकोट :- तालूक्यात येणार्या ग्राम दनोरी येथे स्थानिक विकास निधीतून सिमेंट रस्ता व पेवर ब्लॉक चे भूमिपूजन करतांना अकोला पूर्वचे आमदार श्री रणधीरभाऊ सावरकर व संख्य पदाधीकारी श्रीकृष्ण भाऊ लोहकपुरे गोपालभाऊ सपकाळ सरपंच श्री धोत्रे राजुभाऊ नागमते शेषराव पाटील मधुभाऊ पाटकर दत्तु पाटील विवेकजी भरने संदीप अरबट प्रभाकर वाघमारे विजय लोहकपुरे बुथ प्रमुख भुषन बानेतकर पंढरी वाघमारे व दनोरी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
