पाटसुल- स्थानिक अनु. जाती मुलांची शासकीय निवासी शाळा येथे दिनांक 23/02/18 रोजी गाडगे बाबा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. नागसेन वाकोडे तर प्रमुख उपस्थिती एम.इ. कडू लाभले होते.सर्वप्रथम गाडगे बाबा यांचे प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. नागसेन वाकोडे यांनी "विद्यार्थ्यांना गाडगे बाबा यांनी शिकवणीनुसार अंधश्रद्धा दूर सारून वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासवा व समाजोपयोगी कार्य करावे असे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पजई तर आभारप्रदर्शन श्री.कोवळे यांनी मानले.या कार्यक्रमाला श्री.गिर्हेपुंजे, श्री.लोणकर, कु. धर्मे, कु राऊत, राठोड ,श्री.बाळापुरे,श्री.मिसार, श्री. इंगळे, व सर्व विद्यार्थी, तसेच बीव्हीजी कर्मचारी उपस्थित होते.
Author: Moeez Shaikh
Related Posts
Some simillar article from this label, you might also like
- Blog Comments
- Facebook Comments
Subscribe to:
Post Comments (Atom)
