निलेश सुखसोहले
मुर्तीजापुर :- उच्च प्राथमिक शाला शिक्षण क्षेत्रात नियमित होणारे वार्षिक स्नेह सम्मेलन ही नित्याची बाब झाली आहे परंतु न .पा च्या अधिनस्थ स्नेह सम्मेलनाची मुहूतमेढ स्थानिक मौलाना अबुल कलाम आज़ाद उर्दु वरिष्ठ प्राथमिक शाळेने रोवाली आहे.जुन्या न. पा परीषद परिसरातील या स्नेह संम्मेलनाला प्रमुख मान्यवरामध्ये कार्यक्रम अध्य्क्ष मोनाली ताई गावंडे अध्यक्षा नगरपरिषद मूर्तिजापुर ,आलिया तब्बसुम , नासिरूद्दीन उपाध्यक्ष, नगर परिषद , न.पा शिक्षण सभापती सुनील पवार प्रशासन अधिकारी प्रमोद टेकाडे तस्लीम खान नगरसेवक , द्वारका दुबे , वैभव यादव , अदि मान्यवर मंचवर उपस्तित होते , यावेळी प्रमुख पाउने यांचे शाल श्रीफल ,व पुष्पगुच देयुंन सुवागत करण्यात आले ,
स्नेह संमेलनाची सुरुवात पवित्र कुराणाचे पठण करून करण्यात आली. त्यानंतर या स्नेहसंमेलनात शाळेतील चिमुकल्यांनी आपल्या अंगभूत वाव देत विविध कला गुणांना प्रेक्षकांसमोर सुक्त विविध गुणांनाचे सादिरिकर सादर केले. शाळेचे मुख्याध्यापक मो, इदरीस यांनी स्नेहसम्मलनचे प्रास्ताविक केले यावेळी मैंनेवारानी कौतुक केले व आशय प्राकार चे स्नेहसम्मेलन दरवर्षी होणार अशी आशा नगर अध्यक्षा यांनी अध्यक्षय भाषणातून वक्त केली कार्यक्रम
यशश्वी करण्या करीता मुख्यध्यपक मो , इदरीस शिक्षक , आ, रफीक , आ,हामिद , रेहाना बी अस्सलाम खान , मो शरीक मो इलियास , मो शकील , शे, मोबिन , मुस्ताक अहमद , जामिला बी, मो इज्जाज़, नूर जहाँ मलिका , सपुरा बी, शुभस बावने, यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला , विद्यारती पालक , व नागरिकनाची , व पत्रकार बाँधव उपस्तिथि होती , कार्यक्रमाचे सूत्र संचालन मो इजाज़ मो कुद्दुस यांनी केले ,


