मनीष वानखडे
अकोट :-अकोट तालूक्यात येणार्या देवरी फाट्यावरून सहा कीमी अंतरावर चोहोट्ट्या जवड पाणी टँंकर व डीझेल टँकंर चा अपघात सकाळी नऊ च्या दरम्यान घडला मात्र जीवीत हाणी टळली असून डीझेल टँकंर क्षतीग्रस्त होवून पलटी झालाआहे. तसेच या अपघात ग्रस्त टँकर मधून परीसरातील नागरीक डीझेल व पेट्रोल ची चोरी सूरू असून.त्या मूळे ट्रँकर ला आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.घडना घडल्यावर घटनास्थळी दहीहांडा स्टेषन चे ठाणेदार गणेष वनारे यांनी धाव घेवून सर्व नागरीकींना ट्ँकर च्या दूर करून त्यांच्यवर नीयंत्रण केले.तसेच पोलीसांनी त्या पलटी झालेल्या टँकंर ची पाहणी केली असता त्या मद्धे कूणीही दीसून आल्े नाही.तसेच घटणास्थळी हजर असलेल्या नागरीकांना चोहोट्टा पोलीसांनी वीचार पूस केली असता.दोन्ही टँंकर ड्रायवर पूळन गेल्याचे यावेळी सांगीतले.तसेच अपघात पाहण्या साठी नागरीकांची गर्दी पहायला या ठीकाणी मीळत आहे.घटनास्थळी अकोट नगरपालीकेचा अग्नीशमन दलाचा बंब रूपेष जोगदंड या ठीकाणी सूरक्षीततेच्या द्रूष्टीने नेला आहे.दरम्यान अकोट ते अकोला जाणारी वाहतूक चूकीच्या पद्धतीने देवरी फाट्यावर अढवण्यात आली असून नागरीक रोष व्यक्त करीत आहेत तसेच याच देवरी फाट्यावरून शेगाव कडेही मार्ग जातो त्यामूळे चोहोट्टा चौकीच्या काही कर्म चार्यांनी रोडच्या मधात पोलीस ची गाडी ऊभी करून वाहतूक तीन ते चार कीलोमीटर ठप्प केल्याचे नागरीक बोलत आहेत.
