मनीष वानखड़े
अकोट प्रतिनिधी : आज दिनांक २३ ०२ २०१८ रोज़ी सदगुरू बाबा हरदेव सिंह महाराज यांची ६४ व्या जयंती सिंधी कॅम्प येथे निरंकारी भवनात आधत्मिक सत्संग चा आयोजन पार पडला तसेच दिनांक २४ ०२ २०१८ रोज़ी संत निरंकारी चॅरीटेबल फाउंडेशन च्या वतीने पूर्ण देशात साजरी करण्यात येत आहे तसेच या मध्ये २६४ ग्रामीण रुग्णालयात विशेष स्वच्छता व वृक्षारोपण करण्यात आले आहे व अकोट येथे संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन च्या वतीने आज रोज़ी सकाळी ८ ते १२ वाजता ग्रामीण रुग्णालयात व बस स्टँड ला स्वच्छता वृक्षारोपण अकोट शहर पो स्टे पुलिस कोटर या ठिकाणी स्वच्छता व वृक्षारोपण व घाण कचरा काढण्यात आला या अभियानात फाउंडेशन चे मुखी सतरामदास पारवानी नगर अध्य्क्ष हरिणायरण माकोडे न प मुख्याधिकारी गीता ठाकरे ग्रामीण रुग्नालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय कोलते शहर पो स्टे चे पोलिस निरीक्षक गजानन शेळके न प आरोग्य सफाई निरीक्षक सरफ़राज़ खा कालू खाँ जितु जेसवानी सेवा दलाचे महात्मा अनिल जाधवानी अनिल पारवानी संतोष मोटवानी अंकित शेंडे शुभम जयस्वाल शाम पारवानी जितु जाधवानी सुनील पारवानी पत्रकार सय्यद अहेमद सामाजिक कार्यकर्ता इरफ़ान अहेमद मिलींद नितोने गायगोले धुळे खुपिया विभागाचे रणजीत खेडकर ट्रैफिक चे जगदीप सिंग ठाकुर अनिल लापुरकार यांच्या फाउंडेशन चे सेवाधारी रुग्नाल्याचे न प कर्मचारी पोलिस कर्मचारी एसटी महामंडळ चे कर्मचारी चे अभियानात मोठ्या संखेने सेवाकारी व नागरिक सहभाग होऊन स्वच्छता सुंदर स्वच्छ भारत चा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहभाग घेतला व संत निरंकारी चॅरीटेबल फाउंडेशन अकोट शाखा च्या वतीने स्वच्छता अभियनात सर्व सहभाग होणा-यांचे आभार मानले अशी माहिती फाउंडेशन चे महात्मा अनिल जाधवानी यांनी सांगितले
