यवतमाळ, दि. 26 : शासकीय वसतीगृहाच्या भोजन ठेक्यातील ई-निविदा भरण्याचा (अपलोड करणे) अंतीम कालावधी 21 फेब्रुवारी 2018 होता, मात्र आता याला मुदतवाढ देण्यात आली असून ई-निविदा भरण्याचा अंतीम कालावधी 3 मार्च 2018 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाढविण्यात आला आहे, असे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त किशोर भोयर यांनी कळविले आहे.
Author: Moeez Shaikh
Related Posts
Some simillar article from this label, you might also like
- Blog Comments
- Facebook Comments
Subscribe to:
Post Comments (Atom)