यवतमाळ, दि. 26 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बाह्यरुग्ण विभागातील त्वचा व गुप्त रोग विभागात फोटाथेरपी युनिट नव्याने कार्यान्वित करण्यात आले आहे. सदर थेरपी मुख्यत: पांढरे डाग व कोड या रोगासाठी उपयोगात येते. ही सेवा बाह्यरुग्ण विभाग क्रमांक 75 मध्ये उपलब्ध असून या आजाराच्या सर्व रुग्णांनी या बाबीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.मनिष श्रीगिरिवार यांनी केले आहे.
Author: Moeez Shaikh
Related Posts
Some simillar article from this label, you might also like
- Blog Comments
- Facebook Comments
Subscribe to:
Post Comments (Atom)