![]() |
ताडकळस :- पुर्णा तालुक्यात मागील दोन दिवसा पासुन जोराच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस, गारपीट मुळे पिकांचे मोठे
नुकसान झाले असुन दरम्यान दि. 13 फेब्रुवारी रोजी रात्री 9 ते 9. 30 वाजेच्या दरम्यान ताडकळस सह परिसरातील माखणी, फुलकळस, बानेगाव, खडाळा, महागाव, कळगाव सह परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार गारांचा पाऊस झाला असुन या मध्ये उभ्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
