मनीष वानखडे
अकोट :- तालूक्यात येणार्या कूटासा फाटा ते कूटासा मार्गाचे काम नीत्क्रूष्ट दर्जाहीन मटेरीयल चे काम सूरू असून खाली रोड वर जाडी दर्जाहीन गीट्टी व त्यावर सूर्यफूलाच्या दाण्या सारखी बारीक व स्वस्थ गीट्माटी वापरून त्यावर डांबर चक्क दीसत नाहीेये अस नागरीक बोलत आहेत.तसेच सार्वजनीक वीभागाचे काही ठेकेदार या कूटासा फाटा ते कूटासा मार्गावरून येणार्या जाणार्या नागरीकांच्या जीवावाचा सौदा करीत असल्याचे या परीसरातील नागरीक बोलत आहेत.या वीषयी चांडक या ठेकेदाराला ऐका पत्रकाराने फोन केला असता त्या ठेकेदाराने बोलण्याच्या भाशाचे ऊलंघन करून असे म्हटले की तूम्हाला पैसे कीती हवेत.व तूमच्या सारखे आमच नाव बदनाम करीत असल्याचे.अकोल्या चे ठेकेदार चांडक हे फोन वर बोलत आहेत.तसेच या दैनीय दूर्वस्थेला बघून संभाजी ब्रीगेड चे कार्यकर्ते बोलत आहेत.तरी अकोला पूर्व चे आमदार रणधीर सावरकर यांणी या रोड ची पाहणी करून व नागरीकांच्या समस्या सोडवण्यासाठी व अँक्सीडंट चे प्रमाण कमी होण्या साठी अथक परीश्रमाने नीधी खेचून आणून या मार्गाचे काम सूरू केले.तसेच या मार्गावर दूचाकी चालकाचा अँक्सीडंट झाला जीवीतहाणी टळली असून संभाजी ब्रीगेड चे तालूका अध्यक्ष गोपाल सावरकर यांनी व यांच्या कार्यकर्त्यांनी त्या दूचाकी धारकाला जवडच्याच रूग्णालयात नेले व ऊपचार सूरू केला. तसेच या रोड ची त्यांनी पाहणी केली असता हे काम त्यांना दर्जाहीन मटेरीयल चा वापर केला असून.या दूचाकी चालकाचा रोड वर टाकलेल्या बारीक गीट्टीच्या चूरी मूळे हा अपघात घडल्याचे या वेळी त्यांना समजले.तसेच चौकशी साठी ठेकेदार व अधीकार्यांना फोन केला असता त्यांच्याकडून कोणतेही ऊत्तर मीळाले नाही.तसेच कूटासा गाव हे सर्कल चे गाव असून या मार्गावर प्रचंड वाहतूक होते तसेच या रोडच्या कामासाठी बारीक गीट्टी वापरली असून या मार्गावर डाबर दूर पर्यंत दीसून येत नाही.त्यामूळे दूचाकी चालकाचे अँक्सीडंट सूद्धा झाल्याचे पाहायला मीळत आहे.तसेच वरीष्ठ अधीकार्यानी या कामाची पाहणी करून काम बरोबर मार्गी लावावे अशी मागणी या परीसरातील नागरीक करीत आहेत.
कूटासा फाटा ते कूटासा या मार्गाचे काम ९ कीलोमीटर चे असून.या कामासाठी २.८० करोड रूपयांचा नीधी.या कामासाठी आपल्याकडे आहे.तसेच काम बरोबर मार्गी लागावे व जीथे जीथे काम खराब सूरू आहे तीथे स्वता काम बघून काम बरोबर मार्गी लावेल.
( PR.सरनाईक उपअभीयंता.सा.बा.वी)
गेल्या अनेक दीवसांपासून या रोड त्या कामाची सूरूवात झाली असून.काही ठीकाणी जेथे पडलेला खड्डा आहे.तेथे वरच्या वर जाड गीट्टी व थोडस डांबर टाकून तो खड्डा भूजवला आहे.मात्र मी वरीष्ठ अधीकार्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असून कूणी फोन ऊचलला नाही व काही ऊत्तर मीळालेले नाही.जर हे काम बरोबर मार्गी लागले नाही तर आंदोलन छेडण्यात येईल.
संभाजी ब्रीगेड ता.अ.गोपाल सावरकर कावसा.
कूटासा फाटा ते कूटासा मार्गावर आजू बाजूने काटेरी झूडपांचे साम्राज्य तयार झाल्याचे दीसत आहे .तसेच कूटासा हे सर्कल चे गाव असून या गावातील नागरीकांची लोकसंख्या जवळपास ७ हजार ते ८ हजार असून यांच्या कडे शेती पण आहे.तसेच यांच्या शेतात जाण्याचा मार्ग म्हणजे हाच ९ कीलोमीटर चा रोड याच रोड ने शेतात ये जा करणार्या शेतकर्यांना आपल्या शेतातील शेतमाल घरी आणन्यास या रोडला लागलेली काटेरी झूडपांमूळे अर्थडा नीर्माण होत आहे.तरी अधी कार्यांना ऐवढी वीनंती आहे की लवकरात लवकर समस्या मार्गी लावाव्या.
रमाकांत गावंडे.शेतकरी कूटासा
