भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिॆह ठाकुर यांचा वाढदिवस


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुका भाजपच्यावतीने लोहारा शहरात व तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम घेवुन साजरा करण्यात आला.या वाढदिवसानिमित्त लोहारा तालुका ग्रामिण रुग्णालयातील रुग्णांना तालुका भाजपच्यावतीने दि.21 फेब्रुवारी रोजी फळे वाटप करणायात आले. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष विक्रांत संगशेट्टी, भाजप मिडिया सेल तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला, भाजप जिल्हा चिटणीस सुरेश(दादा) वाघ,ग्रामिण रुग्णालयाचे डॉ.आर.यु. सुर्यवंशी,किसान मोर्चा तालुका अध्यक्ष सुनिल सुर्यवंशी,कृ.उ.बाजार समिती संचालक हाजी बाबा शेख,शहराध्यक्ष अशोक तिगाडे, कानेगांव शाखा अध्यक्ष बालाजी कदम,तालुका उपाध्यक्ष सुभाष गिरी,दयानंद शेवाळे,दिपक प्रकाश रोडगे,संतोष कुंभार,पत्रकार अशोक दुबे,प्रा.संतोष बायस, यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.उस्मानाद येथील शासकीय विश्रामगृहात भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर यांचा लोहारा तालुका भाजप व भाजप मिडिया सेल लोहारा तालुक्याच्यावतीने यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी भाजप जिल्हा अध्यक्ष दत्ता कुलकर्णी,प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीन काळे,प्रदेश कार्यकारणी सदस्य अँड.अनिल काळे,भाजपा तालुका अध्यक्ष विक्रांत संगशेट्टी,भाजप मिडिया सेल तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला,भाजप जिल्हा चिटणीस सुरेश(दादा) वाघ,किसान आघाडी मोर्चा तालुका अध्यक्ष सुनिल सुर्यवंशी,विकास पवार,माजी तालुका सरचिटणीस बालाजी चव्हाण,प्रविण चव्हाण,माजी तालुका अध्यक्ष प्रमोद पोतदार,भुजंग पाटील,यांच्यासह भाजपाचे कार्यरर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post