तेल्हारा दि प्रतिनिधी .शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अकोला जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्यात या मध्ये तेल्हारा तालुका प्रमुख पदी जयवंत चिकटे शहर प्रमुख पदी सचिन थाटे यांची निवड करण्यात आली यांच्या नियुक्ती मुळे तेल्हारा तालुका व शहरातीलयुवा वर्गा मंध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय जिल्हा पदाधिकारी यांना देण्यात येत आहे
युवा सेनेच्या तेल्हारा तालुका प्रमुख पदी जयवंत चिकटे तर शहर प्रमुख पदी सचिन थाटे यांची निवड