रा.प.म.कामगार संघटनेची कार्यकारीणी जाहिर .


 मक्सुद अली,
यवतमाळ: यवतमाळ आगाराची वार्षिक आमसभा 1 जाने.ला झाली असून यात सन 2018 करीता यवतमाळ आगाराची कार्यकारीणी सर्वानुमते निवडण्यात आली. यामध्ये अध्यक्ष म्हणून सलीम शहा नूर शहा, उपाध्यक्ष अमोल लढी, अशोक खेडकर, सविता कांबळे, सचिव पदी उत्तम पाटील, सहसचिव गजानन उमक, रितेशकुमार नारनवरे, नरेंद्र कांबळे, विलास जुनघरे, कार्याध्यक्ष मो.रफीक अ. लतीफ, कोषाध्यक्ष संजय वानखडे,  प्रसिध्दी सचिव मक्सुद अली, संघटक सचिव गणेश भलावी, सदस्य शरीफउल्ला खॉ, गजानन झंझाळकर, सुनिल दळवी यांची निवड करण्यात आली.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post