![]() |
मकसूद अली
यवतमाळ :- भारतरत्न मौलना आजाद विचार मंच तर्फे यवतमाळ जिल्हयाचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांचे पुष्पगुच्छ व शाल देवून अभिंदन करण्यात आले. त्यांनी गडचिरोली येथील पोलीस अधिक्षक पदावर असताना लक्षणीय काम केल्याने त्यांचा राष्ट्रपती शौर्य पोलीस पदक देण्यात आले. यावेळी मौलाना आजाद विचार मंचतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष अमन निर्बान, शहराध्यक्ष झाकीर शेख, जिल्हा उपाध्यक्ष युनुस शेख, कुणाल अ ाठवले, अक्रम मवाल, सैयद फारूक, जुनेद शेख, रिजवानशाह, शब्बीर शेख, प्रफुल गजभिये, उस्मान शहा, एजाझउदीन काजी, शारीक खान, सावीर खान तसेच विचार मंचचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
