![]() |
प्रवीण वैष्णव
तेल्हारा :- स्थानिक टॉवर चौकात तुकाराम चौकामधून येणारी मयझीमो व पोस्ट आफिस कळून येणारा ट्रक यांची धळक लागल्याने एक महिला किरकोळ जखमी झाली ट्रक ड्रायव्हर च्या सातर्कतेने जीवित हानी टळली तेल्हारा शहरा मध्ये अश्या प्रकारचे किरकोळ अपघात ही नित्याची बाब झाली आहे शहरातील एकाही चौकात ट्राफिक पोलीस नसल्या मूळे अपघातात वाढ झाली आहे या कळे ठणेदारांनी लक्ष देण्याची गरज आहे
