तेल्हारा शहारात भगवान बुध्दाची पुजा करुन तुकाराम महाराज मिरणुकीस सुरुवात


तेल्हारा प्रतिनिधी -  तेल्हारा शहारात सालाबादा प्रमाणे  ह्याही वर्षी जगतगुरु संत तुकाराम महाराज जयती उत्साहात साजरी करण्यात आली .तेल्हारा शहरातील उद्यान चौकातुन ह्या तथागत भगवान बुध्दा ची पुजा करुणच ह्या मिरवणूकीला सुरुवात करण्यात आली कारण तूकाराम महाराज हे तथागत बुध्दाना आपले गुरू माणत असत तो वारसा कायम ठेवून च तेल्हारा शहरातील कुणबी सामाजाने पून्हा दाखवून दिले की तथागत बुध्दा ची जगाला आणि संपूर्ण मानव जातीला बुध्दा ची आणि त्याच्या विचारांची नितात्त आवश्यकता आहे .सत तुकाराम मिरवणूकीला तेल्हारा येथिल टाँवर चौकातुन छत्रपती शिवाजी महाराज ह्या हार अर्पण करुन सत तुकाराम चौकातुन ह्या मिरवणूकीला सागता करण्यात आली ह्यावेळी वारकरी संप्रदाय आणि देखावे यानी मिरवणूकीला शोभा वाढविली तेल्हारा तालुक्यातील सर्व कूणबी समाज उपस्थित होते ह्यावेळी पत्रकार नानाभाऊ इंगोले गोपाल जळमकार .रामाभाऊ फाटकर .सागर कौसल निलेश जवकार.विजय मोहळ गोकुळभाऊ हिगणकर रवि बिहाडे बटी राउत .विठ्ठल राउत .रोशन तायडे .विवेक खारोडे गजानन नळकाडे राजु आसरे यांच्या सह बहूसंख्य सामाज बाधव उपस्थित होते .

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post