अतुल नवघरे
मुर्तिजापुर - संजय लिला भन्साळी दिगदर्शित चित्रपट पद्मावत(पद्मावती)चे प्रदर्शन होऊ घातले आहे.याचित्रपटामुळे सर्व राजपूत समाज व सर्व हिंदू समाजाच्या भावना अत्यंय तीव्र आहे.या भावना देशभरातील आंदोलनाखे व्यक्त होत आहे.एक हजार वर्षाचा गौरवशाली राजपूतांच्या इतिहासाला मलिन करण्याचा प्रयत्न या चित्रपटातून होत आहे.आई पद्मावती यांना देवतेस्वरूप पूजनीय आहेत.या भावनेला ठेच देण्याचा प्रयत्न भन्साळीने केल्याची जनभावना आहे.हा चित्रपट जिल्हयातील कोणत्याही चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ नये,अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.निवेदन देतांना किशोर ठाकूर,सतिश चौहान,संजय राजपूत,उदयसिंह ठाकूर,धर्मन्द्र चौहान,रूपेश सुर्यवंशी,रवि चौहान,रोहीत सोळंकी,अनुप ठाकूर,भूषण ठाकूर,रोषण ठाकूर,शुभम चौहान,किरण ठाकूर,पंकज ठाकूर,मंगल ठाकूरआदित्य ठाकूर,अजय राजपूत,सुभम बारव,धिरज ठाकूर,अनिकेत चव्हाण,गोपाल कांबळे,प्रज्वल गोसावी,मिलिंद चोतमल,चेतन सोळंकी,चेतन सोळंकी,अतुल चव्हाण,आकाश चव्हाण,अजय बन्सोड ,दुर्गेश देवके,श्रेयस पटेल,सुरज चौहान,मुकेश सुर्यवंशी,सुजीत मुंगोना,राहूल धुंधुकिया,राणा सोळंकी,कुंदन चौहान,निलेश सोळंकी,रमेश सोळंकी,विष्णु सोळंकी,संतोश पवार,सुरेश सोळंकी,कैलास सोळंके,अमर सोळंके,जय सोळंके,जय सुर्यवंर्शो,रमेश सुर्यवंशी इत्यादी उपस्थीत होते.