![]() |
अतुल नवघरे
लाखपुरी :- मुर्तिजापुर इथे एक वेगळा उपक्रम. पूर्ण देश पद्मावत विरोधात जळत असताना मुर्तिजापुर मध्ये चित्रपट प्रदर्शित न केल्याबद्दल व यापुढे सुद्धा प्रदर्शित करणार नाही तुमच्या भावना शी आम्ही सुद्धा सहमत आहो असे चित्रपट गृह मालकांनी आश्वासन आम्हाला दिले म्हणून (उपाध्याय सिनेप्लेक्स व सिल्वर स्क्रीन) चे मालक गुलाब दुबे आणि दर्शन उपाध्याय,गौतम उपाध्याय या चित्रपट गृह मालकांचा पुष्पगुच्छ देवून आभार मानले व उपस्थित क्षत्रिय राजपूत समाज -किशोर ठाकूर,संजयसिंह राजपूत,उदयसिंह ठाकूर,धर्मन्द्र चौहान,सतिशसिंह चौहान,रवि चौहान,दिवाण ठाकुर,रोहीत सोळंकी,भूषण राजपूत (ठाकूर),रोषण ठाकूर,शुभम चौहान,किरण ठाकूर,पंकज ठाकूर,मंगल ठाकूर,आदित्य ठाकूर,शक्ती ठाकुर,मुकेश ठाकुर,धिरज ठाकूर,शुभम बाथव,राम कांबे,प्रज्वल गोसावी,मिलिंद चोटमल,श्रेयस पाटील,रोहित येवले, इत्यादी क्षत्रिय राजपूत समाज व हिंदी भाषिक संघटना..उपस्थीत होते.
