यवतमाळ - रत्नसंघाचे अष्ठम पट्टधर जिनशासन गौरव व्यसनमुक्तीचे प्रचारक प.पु. आचार्य 10008 श्री हिराचंदजी म.सा याच्या सुशीष्या आज्ञनुवर्तिनी व्याख्यात्री महासतीजी इंदुबालाजी म.सा महासतीजी अंजनाजी म.सा महासतीजी श्री तीतीक्षाजी म.सा आदीठाणा 3 यवतमाळ येथील महावीर भवन येथील कुशल पूर्वक विराजीत असुन त्यांचे नियमित प्रवचन सोमवार दि.29 जानेवारी 2018 पासुन महावीर भवन येथे सकाळी 8.30 ते 9.30 पर्यत तर दुपारी 2 ते 3 धर्म चर्चा व सायंकाळी 6 पासुन महिलांचे प्रतिक्रमण आदी कार्यक्रमाचे नियमितपणे आयोजन करण्यात आले आहे. या सुुुंवर्ण संधीचा सखल जैन बांधवानी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे .
Author: Moeez Shaikh
Related Posts
Some simillar article from this label, you might also like
- Blog Comments
- Facebook Comments
Subscribe to:
Post Comments (Atom)