![]() |
प्रवीण वैष्णव
तेल्हारा :- विवध क्षेत्रातील ग्रामीण शहरी तरुनाईला रचनात्मक कार्याला प्रेरणा देणाऱ्या आणि प्रेरित करणाऱ्या लोकजागर मंच या संघटनेच्या तेल्हारा तालुका संपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन चंद्रकांत वानखडे यांच्या हस्ते आज ३० जानेवारीला पार पडले. सध्यास्थितीत युवा पिढीपुढील असलेल्या विवध प्रश्नांचे झालेले घोड लोकजागर मंचच्या विविध उपक्रमांमधून सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. विविध क्षेत्रातील ग्रामीण, शहरी तरुनाईला रचनात्मक प्रेरीत करण्याकरिता लोकजागर मंचचे तेल्हारा तालुका संपर्क कार्यालयाचे चंद्रकांत वानखडे ज्येष्ठ विचारवंत, अनिल गावंडे अध्यक्ष, लोकजागर मंच, पुरुषोत्तम आवारे, धनंजय मिश्रा, सुधाकर खुमकर, विनोद मेहकरे, अशोक घाटे, गोपालदास मल्ल, श्रीराम बुरघाटे, मोहन उगले, वासुदेव गोदे, विठ्ठल खारोडे, रमेश दरोकर, भटकर, अब्दुल हमीद शेख अमीर यांच्या उपस्थित पार पडले.तर कार्यक्रमाला तेल्हारा तालुका अध्यक्ष गोपाल जळमकार, अशोक नाराजे, चंद्रकांत मोरे, प्रदीप तेलगोटे, मधुसूदन बरींगे, गजानन मुंगसे, विजय नेमाडे, सागर कौसल, नसीरउल्ला खान, शेफावतउल्ला खान, नागोराव ठोसर, श्रीकृष्ण गोडबोले, विशाल नांदोकार, इत्यादी कार्यकर्ते हजार होते.
