![]() |
अतुल नवघरे
लाखपुरी:मुर्तिजापुर तालुक्यातील लाखपुरी येथे नव्या दिशा आणि ग्रामीण कुट यांच्या संयुक्त विद्यमाने लाखपूरी गावात स्वच्छता व शौचालये वापर व दूषित पाणी या विषय वर जनजागृती कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमा मध्ये आरोग्य कसे चांगले राहील , स्वच्छालय बांधल्यास फायदे ,आपल गाव व आपला परिसर कसा स्वच्छ राहील या बद्दल उपाय योजना , नेहमीत स्वच्छालयाचा वापर करणे ,इत्यादी फायदे समावुन सांगितले या कार्यक्रमा करिता खालील मान्यवरांची उपस्थीती होती. त्या मध्ये पंचायत समिती मुर्तिजापुर येथील विस्तार अधिकारी श्री.नाना पजाई , विस्तार अधिकारी श्री.विजय किर्तणे ,विस्तार अधिकारी श्री.तिजारे साहेब ,ग्राविकास अधिकारी एम.जे टीकार ,सरपंच सौ. शितल तिडके ,ग्रा.प. सदस्या सौ.आशाताई झोबाडे व सर्व ग्रा.प.सदस्य , संगणक परिचालक अतुल नवघरे ,ग्रा.प.कर्मचारी , आणि नव्या दिशा चे प्रोजेक्ट मॅनेजर नामदेव चव्हाण ,व आयोजक राजू पाल ,व दिगांबर सोनवणे( शाहीर) गजानन तायडे ( ढोलकी वादक) रतन फेपाडे ( शाहीर) हरिभाऊ उगले( कलाकार) उमेश फेपाडे( कलाकार) व समस्त लाखपुरी कर या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या सख्येने उपस्थीत होते.