![]() |
मुर्तिजापुर येथे जवळ असलेल्या राजनापुर ( खिनखिनी) या गावा मध्ये प्रथम शिक्षण उपक्रम अंतर्गत मुंलाच्या शिक्षणाचे महत्व समज्य न्या करीता माता पालक सभेचे आयोजन करण्यात आले. आपण आपल्या मुलांचा घरी अभ्यास कसा घ्यायचा मुलांच्या शिक्षणात पालकांचा सहभाग किती महत्वाचा आहे आणि तो कसा असायला पाहिजे हे त्याना सांगण्यात आले प्रथम कडुन मुंलाच्या अध्यापणा करीता त्याना साहित्य दे०यात आले त्याचा उपयोग कसा करायचा हे सांगण्यात आले.आपल्या मुलाना आपण कामात असुन सुध्दा अतीश सोप्या पद्धतीने कसे शिकवायच हे सांगण्यात आले तसेच मुले गटात बसुन अध्यापन करतात . मुलांनी गटात मध्ये गटा मध्ये एक मे काली कशी मदत करतात हे सांगण्यात आले. माता पालक उपस्थित ही मोठया प्रमाणात होती . आपण सुद्धा अशा प्रकारे आपल्या मुला सोबत व गटा मध्ये अभ्यास घेऊ असे त्यानी सांगीतले.शिक्षक माता पालक व प्रथम संस्थेची माहिती देण्यात आली. त्याच बरोबा प्र डीजी अॅप बद्दल माहिती देण्यात आली व् आपला मोबाईल वर हे ऑप कशे डाऊनलोड करायचे ते सांगितले . मुलाच्या अध्यापना क२ीता गावा मध्ये ग्राम । शिक्षा केद्र कसे चालु करीता येईल या विषयी चर्चा करण्यात आली. या करीता प्रथम च्या जयश्री पवार , जि ,प, शाळा मुख्याध्यापक शेजवसर देशभ्रतार सर ,बनोरे सर
बोरकर सर , माता पालक उपस्तीत होते