![]() |
मुर्तिजापुर येतीत जवळ असलेल्या वीराहीत गावा मघ्ये प्रजासत्ताक दिनाचे अवचित्त साधून मुलाना पुस्तकी ज्ञानात जास्त भर पडावी ,वाचनाची आवड निर्माण व्हावी ,मुलांच्या शिक्षणात पालकांचा व समजाचा सहभाग वाढावाव जास्तीत जास्त पुस्तके हाताळता यावी वाचता यावी , या उद्देशाने प्रथम शिक्षण उपक्रम व जि,प, प्राथमिक शाळा विराहीत याच्या संयुक्त विद्यमानाने ग्राम शिक्षा केद्र चे उदघाटन करण्यात आले , या ग्राम शिक्षा केद्र मध्ये वर्ग 1 ते 10 वर्गा पर्यतचे पुस्तक मराठी ,इंग्लिश इतिहास भूगोल , गोष्टीच, जनरल नॉलेज इत्यादी 300 पुस्तक गोळा करून ठेवण्यात आली , ग्राम शिक्षा केद्र च्या उदघाटन प्रसंगी कार्यक्रम उदघाटक म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अद्यक्ष मा, श्री गजाननजी राऊत केंद्र प्रमुख कैलास सोळंके सर गावातील सरपंच सौ उषा ताई राऊत ,ग्रामसेवक ए,जे ,कुरुंमकर शाळा समीती सदस्य हर्षला ताई राऊत ग्राम पंचायत सदस्य उज्वला राऊत ,मेनकाताई डोंगरे अंगणवाडी सेविका चंचलताई भगत ,अशा स्वयंसेविका गावातील प्रतिस्टीत नागरिक युवा मंच गाव प्रमुख स्वयंसेवक व ,मुख्याध्यापक वर्मे सर , मुळंतकर मड्म, इंगळे मड्म सीमा मड्म व गावातील नागरिक उपस्तीत होते ,उदघाटन कार्यक्रम झाल्यानंतर ग्राम शिक्षा केद्र म्हणजे काय ,ते का सुरु करण्यात येत आहे ,ते समोर गावाच्या मदतीने कसे चालू राहणार ,त्यात गावचा काय वाटा आहे गावातील लोकांना माता पालक याना काय करायला पाहिजे या सर्व विषयावर मान्यवराशी चर्चा करण्यात आली , त्यांना ग्राम । शिक्षा केद्र संकल्पना समजल्या नंतर त्याकरिता आम्ही पुस्तके गोळा करून देऊ ,व समोरील कामासाठी आम्ही सर्व प्रथम ला मदत करू असे गावकरी म्हणाले ,प्रथम च्या रीड इंडिया प्लस ,शाळा तैयारी ,लायब्ररी इंटरवेशन कार्यक्रमा बद्दल त्यांना पूर्ण माहिती सांगून प्रथम कसे काम करते ते त्यांना सांगण्यात आले प्रथम चे उपक्रम गावामध्ये चालतात मुले रोज ग्रुप तैयार करून अभ्यासाला बसतात आणि मुलांमध्ये त्याच्या शिकण्यामध्ये आम्हाला बराच बदल झालेला दिसत आहे असेही सरपंच गावतीक नागरिक म्हणाले कि मुलांमध्ये आम्हाला बदल दिसतोय आणि दिलेलं काम मुले आवडीने करतात , प्रथम करत असलेले काम हे खरो खर खुप चांगले काम आहे आणि प्रथमच्या कामाचे परिणाम गावात चालू असलेल्या कामावरून खुप चागले पाहायला मिळत आहे, उपस्तीत मान्यवरांनी प्रथमच्या शैक्षणिक कामाची प्रश्नशा केली , व ग्राम । शिक्षा केद्रा चे समोरील नियोजन करून उदघाटन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली ,
