मूर्तिजापुर :- स्थानीय मूर्तिजापुर शहर कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष दिनेश दुबे यांचे घरी आज सकाळी १०.३० वाजता माणिकराव जी ठाकरे विधान परिषदेचे माजी उप सभापती यांनी मुंबईतुन येत असतांना यांचे घरी भेट दिली आणि या वेळी माणिकराव ठाकरे यांचे स्वागत शहर कॉंग्रेस कमिटी तर्फे शहर अध्यक्ष दिनेश दुबे काका साहेब , शहर महासचिव सोहेल शेख यांनी केले , त्यानंतर त्यांनी शहर अध्यक्ष दिनेश दुबे यांचे घरी अल्प उपहार केले आणि विविध विषयावर चर्चा केली तसेच येणाऱ्या लोकसभा व विधानसभा च्या विषय वर शहर अध्यक्ष दिनेश दुबे आणि शहर महासचिव सोहेल शेख व शहर कार्यकरिणीशी चर्चा केली या वेळी शहर अध्यक्ष दिनेश दुबे , शहर महासचिव सोहेल शेख , कॉंग्रेस नेते अजहर अली नवाब, दुबे कंस्ट्रकशन के संचालक गुलाब दुबे , युवक कॉंग्रेस नेते तौसिफ खान , नगर सेवक आशीष बारे , घरेलू महिला कामगार कॉंग्रेस जिल्हा समन्वयक कविता पवार , शहर अध्यक्ष भूमिता भोजने , ओबीसी शहर अध्यक्ष विनोद प्रजापती , शहर सचिव संजय पालीवाल , बांधकाम शहर अध्यक्ष दिपक खंडारे , पथविक्रेता शहर अध्यक्ष नितिन गायकवाड , तालुकाध्यक्ष शेख घिसु बाबा , बांधकाम तालुकाध्यक्ष नवाब अली , जिल्हा अल्पसंख्यंक उपाध्यक्ष अब्दुल कुद्दुस , विध्यार्थी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष सागर भैय्या दुबे, शहर सचिव अशफाक खान , नाज़िम पहेलवान, शिवकुमार शुक्ला , बबलू वानखड़े , अखिल भटकर , पप्पू मुले, रितेश शेंद्रकर , स्वपनिल गनगणे, विनोद खंडारे , राहुल कंझकर, सतीश इंगळे , आदी उपस्तिथ थे
विधान परिषदेचे माजी उप सभापती माणिकराव ठाकरे यांनी दिली कॉंग्रेस शहर अध्यक्ष दिनेश दुबे यांचे घरी भेट